जिल्हा परिषद सदस्य मा श्री विलासदादा फडके यांच्या कडुन आदीवाशी विद्यार्थ्यांना शाळेय दप्तरचे वाटप
पनवेल/प्रतिनिधी:जिल्हा परिषद सदस्य मा श्री विलासदादा फडके यांच्या कडुन आदीवाशी करवली वाडी शाळा हरिग्राम येथील आदीवाशी विद्यार्थ्यांना शाळेय दप्तर देण्यात आले सामाजिक कार्यकर्ते मा श्री संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आले होते तेव्हा विलास फडके यांनी आदिवासी विध्यार्थ्यांना दप्तर देण्याचे आश्वासन दिले असता ते आज वाटप केले सोबत उपस्थित मा सरपंच श्री अरुणभाई पाटील मा सरपंच श्री बाळाराम पारधी जेष्ठ नेते आदीवाशी वाडीतील बबन पारधी जिल्हा परिषद शिक्षक सुधीर डागंरकर गुरुजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सारिका पाटील मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते संतोष पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले