ग्रुप ग्रामपंचायत पारगाव येथे कोविड सिल्ड लसीकरण
पनवेल / वार्ताहर:ग्रुप ग्रामपंचायत पारगाव येथे कोविड सिल्ड माननीय निधी चौधरी जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार लसीकरण करण्यात आले यावेळी प्रथमच 100 लस देण्यात आली त्यामुळे माननीय सरपंच सौ अहिल्या बाळाराम नाईक ग्रामपंचायत पारगाव यांनी माननीय जिल्हाधिकारी यांचे जास्त लस दिल्याने आभार मानले या लसीकरणाच्या वेळी ग्रामपंचायत पारगाव सरपंच सौ अहिल्या बाळाराम नाईक उपसरपंच सौ अंजली राहुल कांबळे ग्रामपंचायत सदस्य मनोज दळवी सुशीलकात तारेकर सुनंदा नाईक शिल्पा नाईक निशा पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. सदाशिव पाटील मा. बाळाराम पाटील मा. रत्नदीप पाटील ग्रामपंचायत कर्मचारी प्रमोद म्हात्रे चंद्रभागा तारेकर व संतोष देवळेसदस्य निशा रत्नदीप पाटील सदस्य विजय वाघे सदस्य विश्वनाथ पाटील सदस्य बानुबाई बाबुराव म्हात्रे सदस्य सोनाली भोईर सदस्य कल्पना तारेकर डॉक्टर भारती उपस्थित होते