- *क्रांतीतीज्योत महिला विकास फाउंडेशन महीला पदाधिकारी यांनी घेतली पनवेल उपमहापौर सौ.सिताताई पाटील यांची भेट ,*
पनवेल /रायगड संतोष आमले
क्रांतीतीज्योत महिला विकास फाउंडेशन महीला पदाधिकारी यांनी घेतली पनवेल महानगरपालिका उपमहापौर सौ.सिताताई पाटील यांची भेट ,
भेट घेतेवेळी महिलांच्या सोइ व हक्कासाठी चर्चा करण्यात आली व सर्व क्षेत्रात महिला कुठेच माघे नाही हे एक उदाहरण आम्हाला आमच्या मैत्रिणीच्या सामाजिक कामाच्या वाटचालीतून दिसून आले, आभिनंद सिताताई पाटील यांचे
उपस्तीत क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन अध्यक्षा सौ.रूपालिताई शिंदे ,विचुंबे विभागीय अध्यक्ष सौ.रत्नमाला पाबरेकर,करंजाडे विभागीय अध्यक्ष स्नेहा धुमाळ ,पनवेल शहर अध्यक्ष सौ.अश्विनी पाटील, विचुंबे शहर सचिव सौ.प्रिया गंगावणे आदी होते
सिताताई आपल्याला पुढील वाटचालीस क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन कडून शुभेच्छा देण्यात आल्या