रिक्षा चालक मालकाच्या प्रश्नावर मुंबई येथे परिवहन आयुक्त विकास ढाकणे यांना निवेदन,
पनवेल/रायगड
ओला उबेर ने सुरु केलेली टू व्हीलर बाइक बंद करण्यात यावी, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे, नव्याने सुरु केलेला वडिव दंड रद्द करण्यात यावा,
यासह इतर विविध प्रश्नांवर विभाग आयुक्तांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली,
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, मुंबई मेन्स रिक्षा युनियनचे अध्यक्ष शशांक राव , लोहा पंचायत समितीचे उपाध्यक्ष प्रताप यानंतर पावर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड, कृष्णा कडाल रिक्षा संघटनेचे अध्यक्ष, गफारभाई नदाफ, शिवगर्जना रिक्षा संघटना सांगली अध्यक्ष सुरज भाई मुल्ला, सुरज गलांडे, राष्ट्रवादी रिक्षा संघटना सांगली अध्यक्ष रामभाऊ पाटील, औरंगाबाद रिक्षाचालकांचे नेते आरिफ पठाण, सोलापूर येथील रिक्षाचालकांच्या येथे सलीम मुल्ला अजीज खान,कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालकांचे नेते शिवाजी गोरे, राहुलजी कांबळे, अंबरनाथ येथील रिक्षाचालकांचे नेते आशिष देशपांडे, पुणे येथील रिक्षाचालकांचे नेते आबा बाबर ,प्रदिप भालेराव, बाप्पू धुमाळ, कराड येथे रिक्षाचालकांचे नेते रहीम पटेल, महाराष्ट्र वाहतूक पंचायत सरचिटणीस सदाशिव तळेकर , विनोद वरखडे,प्रकाश यशवंते, जळगाव येथील रिक्षाचालकांचे नेते प्रल्हाद सोनवणे प्रमोद वाणी नागपूर येथील रिक्षाचालकांचे नेते राजूभाऊ इंगळे, अकोला रिक्षाचालकांचे एकमेव नेते इलाज खान लोधी, सह महाराष्ट्रातील विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते,