खैरवाडी कोंडले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंदा वारगडा यांचे केले आ.प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः खैरवाडी कोंडले ग्रामपंचायतीचे नवनिविचित संरपच पंदी मंदा वारगडा यांची नियुक्ती होताच आ.प्रशांत ठाकूर त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे, पत्रकार संजय कदम यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी दुदरे ग्रामपंचायतीचे सदरय शांताराम चौधरी, रविन्द्र पाटील, शत्रुघ्न उसाटकर, मंगल झुगरे, दिनेश फड़के, मंगऴया वारगडा उपस्थित होते.
फोटो ः सरपंच मंदा वारगडा यांचे अभिनंदन करताना आ.प्रशांत ठाकूर यांच्यासह जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे, पत्रकार संजय कदम व इतर मान्यवर.