शेतकरी कामगार पक्ष कळंबोली व जे एम म्हात्रे चारिटेबल ट्रस्टच्या वतीने महोत्सवाचे आयोजन
पनवेल /प्रतिनिधी :
शेतकरी कामगार पक्ष कळंबोली व जे एम म्हात्रे चारिटेबल ट्रस्ट संस्था यांच्या वतीने दिनांक १/४/२०२२ रोजी ते १२/४/२०२२ या कालावधीत कळंबोली जल्लोष २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या ठिकाणी दररोज नागरिकांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. तरी आपण सर्वांनी सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत सादर होणाऱ्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही कळंबोलीतील नागरिकांना विनंती…
मा.नगरसेवक गोपालशेठ रामा भगत
मा.नगरसेविका कमल महादेव कदम
मा.नगरसेविका प्रिया विजय भोईर
मा.नगरसेविका प्रज्योती प्रकाश म्हात्रे
शेतकरी कामगार पक्ष व महिला अध्यक्ष मा. सरस्वतीताई नरेशशेठ काथारा
शेतकरी शेतकरी कामगार पक्ष पनवेल पंचायत समिती सदस्य मा.काशिनाथशेठ पदु पाटील
शेतकरी कामगार पक्ष महिला सदस्य मा.स्वाती भाऊसाहेब रौंदळ
शेतकरी कामगार पक्ष महिला सदस्य मा. प्रमिला ओमशंकर मिश्रा