प्रतिक देवचंद बहिरा जनसंपर्क कार्यालय चे उदघाट्न आ. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन
पनवेल दि.०१ : पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते प्रतिक देवचंद बहिरा जनसंपर्क कार्यालय चे उदघाट्न करण्यात आले. जनतेच्या विकासासाठी अनेक समाजकार्य आपल्या हातून घडावी व जनसेवेचे काम आपल्या हातुन अविरत चालू राहवे अशा शुभेच्छा त्यांनी प्रतिक बहिरा यांना दिल्या.
यावेळी गटनेते परेश शेठ ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक अजय बहिरा,नगरसेवक तेजस कांडपिले, नगरसेविका चारुशीला ताई घरत, रायगड जिल्हा मराठा समाज अध्यक्ष विनोद दादा साबळे, मा नगरसेवक प्रभाकर बहिरा, मा नगरसेवक संदीप बहिरा, वार्ड अध्यक्ष रघुनाथ बहिरा, जेष्ठ नेते मनोहर मुंबईकर, मा.नगरसेवक देवचंद बहिरा, एकविरा युवक मंडळ अध्यक्ष संदीप खुटकर, युवा नेते सागर बहिरा, भा.ज.पा पदाधिकारी, कार्यकर्ते व श्री युवा प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : प्रतिक देवचंद बहिरा जनसंपर्क कार्यालय चे उदघाट्न आ. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन