पनवेल तालुका शिवसेना कार्यकारणी जाहिर पनवेल महानगर पदी एकनाथ म्हात्रे तळोजा शहर प्रमुख पदी प्रदीप केणी यांची निवड
सचिन तांबे
तळोजा (रायगड )
महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना देण्यासाठी जिल्हा जिल्ह्यामध्ये पदाधिकाऱ्यांचा बदल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याची शिवसेना पक्षाचे कार्यकारी जाहीर करण्यात आली आहे. नवीन निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्यात आले असून
एकनाथ म्हाञे पनवेल महानगर प्रमुख पदी तर प्रदिप केणी तलोजा शहर प्रमुख पदी निवड
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातिल पनवेल महानगरामध्ये शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे मत एकनाथ म्हाञे व्यक्त केले
,,तसेच प्रदिप केणी यांच्यावर तलोजा शहराची जबाबदारी देऊन पक्षाची ताकद वाढवण्याचे आदेश शिवसेना पक्षाच्या वतीने देण्यात आले, एकनाथ म्हाञे व प्रदिप केणी हे निष्टावंत कार्यकरते व समाज सेवक अशी त्याची ओळख आहे. याचा पक्ष वाढीस नक्कीच फायदा होईल त्या मुळे पदाच्या जबाबदार्या देण्यात आल्या आहेत अशी माहीती शिवसेना कार्यलयातुन देण्यात आली आहे.