बालाजी कशिष सोसायटी(उसर्ली)यांनी सारण कुटुंबाला दिला मदतीचा हात
पनवेल (रायगड) उसर्ली ग्रामपंचायत हद्दीतील बालाजी काशीष सोसायटीमध्ये सात वर्षे साफसफाई करण्याचे काम करणारी महिला गिता सारण यांचा काळ दिनांक ३१\०७\२०२२ रोजी अल्पशा आजाराने दु खद निधन झाले गिता सारण या सात वर्षे या सोसायटीत एकदम प्रमाणीकपणे काम करत असत पुर्ण सोसायटीच्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता “जो आवडतो सर्वांना”तोची आवडे देवाला “परंतु गरीब परिस्थिती असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनकडे अंत्य संस्कार करण्यासाठी पैसे नव्हते ही गोष्ठ सोसायटीचे अध्यक्ष उत्तम मंनगुरळकर ,भारतीय माजी सैनिक श्रीकृष्ण शेवाले,रेल्वे (चालक)दिनेश रेडकर,दिनेश यादव,साईट सुपर वायझर जयेश चितरे यानां समजतात अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य व किरकोळ जबाबदारीतून मदतीचा हात दिला त्या वेळी सारण कुटुंबाचे नातेवाईक व सोसायटीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते