विचुंबे प्रिमीयर लिगळा आजपासून सुरवात
वर्ल्ड फेम न्युज प्रतिनिधी :सुरेश भोईर रायगड-पनवेल
विचुंबे गावात प्रिमीयर लिगला आजपासून सुरुवात सर्व गावातील नव तरुण पिढीला वाव मिलाव या हेतूने हे सामने आयोजीत केले गावातील सर्व तरुण मुलानी राजकारणच्या चपला बाजूला ठेवून गावतील मुलाना एकत्र येऊन गावाच नाव रोशन करुन आपल्या नावाचा दबदबा कायम राहील या हेतूने हे सामने आयोजीत केले आहेत या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला आहे या स्पर्धेचे साठी सर्व खेळाडूंची भोजनाची उतम व्यवस्था केली आहे या स्पर्धेसाठी लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सरपंच नम्रता पाटील,उपसरपंच प्रमोद भिंगारकर,भारतीय मेजर सैनिक समिर दुन्द्रेकर माजी सरपंच संजय म्हात्रे, वासुदेव भिंगारकर,बळीराम पाटील,माजी उपसरपंच पुरुषोत्तम भोईर,बी ,डी,पाटील,सुरेश भोपी, हनुमान म्हात्रे, रविंद्र भोईर,किशोर सुरते,राम म्हात्रे, सदस्य सतिश म्हात्रे, सुनील तुपे,रोशन पाटील,अनिल भोईर,जगदीश भोईर,किरण भोईर,विनायक म्हात्रे,अतुल भोईर,अजय भोईर,विनोद भोईर,जगदिश भिंगारकर,आनंद गोंधळी,नितीन भोईर,विवेक भोईर,चेतन सुरते,प्रितेश भिंगारकर,मुन्ना सुरते,चेतन भिंगारकर,बंटी भोईर,मोरेश्वर भोईर ,राजा भोईर,नाना भोईर, संजय, का, भोईर,शशिकांत म्हात्रे, ,डी,के भोईर,विजय दुन्द्रेकर,राजेंद्र ,पा,भोईर,व इतर गावतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.