कळंबोली वाहतूक पोलिसांचे बेवारस वाहने ओळख पटवून नेण्याचे आवाहन
पनवेल दि.११ (संजय कदम ) : कळंबोली वाहतुक पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्रात असलेली बेवारस दुचाकी वाहने ओळख पटवून नेण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बनकर यांनी केले आहे.
वाहनांचा क्रमांक MH04DH9652, पल्सर MH06BC1517 पॅशन प्रो. PB09J2354 पल्सर, MH03CA2634 हिरो स्कुटी,
MH46Q0194 पॅशन प्रो होंडा, MH46AM0162होन्डा एक्टीवा स्कुटी, KA22ER3005 एम.आ झेड, MH11AN6433 पेप प्लस,
MH43W0639 करिझमा, MH11BC8677 यामाहा फेजर, MH43T0533 प्लॅटीना, MH46BG4844 डिवो ऍक्टीवा, MH43AH8223 यूनिकॉर्न, MH25Y1981 टीव्हीएस, MH48AR5350 स्पेलंडर स्मार्ट, अशी 15 बेवारस वाहने मिळून आलेली आहेत. नमूद वाहन मालकांचा शोधतपास करण्यात आला. परंतु कोणीही वाहन मालक मिळून आलेले नाही. नमूद बेवारस वाहनांच्या मालकांचा शोधतपास होणे कामी अथवा त्यांची सदरची वाहने ओळख पटणेकामी कळंबोली वाहतूक पोलीस ठाण्याच्या आवारात उभी करण्यात आली आहेत. तरी बेवारस वाहने ओळख पटवून नेण्याचे आवाहन केले आहे.